नमस्कार मित्रांनो !

मी आपले महाMPSC संकेतस्थळावरील ‘ई-फॉर्म’ या विभागामधे भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार मानतो. सर्वप्रथम मी या ‘ई-फॉर्म’ संकल्पनेबद्दल आपल्याशी अगदी थोडक्यात बोलू इच्छितो. बर्‍याच ठिकाणी ऑनलाईन सेवेच्या अभावी किंवा काही इतर कारणांमुळे, स्पर्धा परीक्षेसंबंधित तसेच इतर नोकरी विषयक ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आपल्याला अडचणींना सामोरे जावे लागते. या गोष्टींचा विचार करून आम्ही हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी आपल्याला आमच्या Whatsapp / Telegram वर आपला ऑनलाईन नोकरी विषयक अर्ज भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे आम्हाला पाठवावे लागतील. कागदपत्रे पाठवण्यासाठी शक्य असल्यास Adobe Scanner चा वापर करावा. त्यासोबतच अर्जाची फी + नाममात्र सेवा शुल्क पाठवावा लागेल. अर्ज सादर करायच्या आधी भरण्यात आलेला अर्ज आपणास pdf फाइल च्या स्वरुपात Whatsapp / Telegram वर पाठवण्यात येईल. तसेच अर्ज सादर झाल्यानंतर आपणास अर्जाची प्रिंट पाठवण्यात येईल. या उपक्रमामधे फक्त ऑनलाईन अर्ज ग्राह्य धरण्यात येतील.

नियम

  1. आम्ही मर्यादित अर्ज स्वीकारत असल्यामुळे खाली दिलेल्या Whatsapp / Telegram ला आधी विचारणा करावी लागेल.
  2. या उपक्रमामधे फक्त ऑनलाईन अर्ज ग्राह्य धरण्यात येत आहेत, ऑफलाइन नाही.
  3. आमच्या Whatsapp / Telegram वर आवश्यक असलेली कागदपत्रे, अर्जाची फी (नाममात्र सेवा शुल्कासहित), मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता इत्यादि पाठवावे लागेल.
  4. अर्ज सादर करायच्या आधी अर्जाची pdf फाइल Whatsapp / Telegram वर पाठवण्यात येईल, आपण खात्री केल्यानंतरच आपला अर्ज सादर करण्यात येईल.
  5. सुरक्षा कारणास्तव आपल्याला ATM चे फोटो किंवा Net Banking ची माहिती आम्ही मागणार नाही. फक्त BHIM/UPI व बँक ट्रान्सफर पेमेंट स्वीकारण्यात येतील.
  6. आपण पेमेंट करत असतांना आपले पेमेंट फेल किंवा चुकून 1 पेक्षा जास्त वेेेळ झाले असल्यास त्याचा 7 दिवसाच्या आत परतावा करण्यात येईल.
  7. अंतिम तारखेच्या 2 दिवस आधिपर्यंतचे अर्ज स्वीकारण्यात येतील.
  8. आम्हाला अडचण आल्यास आम्ही आपणास सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधू.
  9. घाबरायची गरज नाही, आपली माहिती पुर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.

(टीप – अर्ज सादर करण्याच्या आधी पाठवण्यात आलेल्या pdf मधील माहितीची कसून शहानिशा करावी, अर्ज सादर झाल्यानंतर आम्ही जबाबदार राहणार नाही.)

Contact & Payment Detail

Whatsapp / Telegram : +91 7249016255

UPI Address : Q83696266@ybl
Name : KR Computer

Bank Name : The Nandura Urban Co-Op Bank Ltd.
Name : KR Computer
Ac No : 020002100000037
IFSC : HDFC0CNUCBN (That 0 is Zero)

धन्यवाद !!
Admin (MahaMPSC.co.in)

इच्छुक असल्यास आपला सहभाग नोंदवा