(Indian Army) भारतीय सैन्य दलामध्ये महिला उमेदवारांकरीता भरती 2021

Indian Army has released an official recruitment notification and invites application for Soldier General Duty (Women Military Police) Posts. Eligible and interested candidate may apply online application on or before 20th July 2021 for Indian Army Recruitment 2021. For More details read the detailed advertise below.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 जुलै 2021 
एकूण पदांचा तपशील : 100 पदे 
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण.
अर्ज फी : फी नाही.
वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान असावा.
वयोमेळाव्याचे ठिकाण : अंबाला, लखनऊ, जबलपूर, बेळगाव, पुणे आणि शिलाँग.
ई-फॉर्म : ई-फॉर्म विषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.