(Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 पदांसाठी भरती 2021 (मुदतवाढ)

Maharashtra Postal Circle has released an official recruitment notification and invites application for Post Office Posts. Eligible and interested candidate may apply online application on or before 10th June 2021 for Post Office Recruitment 2021. For More details read the detailed advertise below.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 मे 2021  10 जून 2021
एकूण पदांचा तपशील : 2428
अ. क्र.पदांचे नावपदांची संख्या
1GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)2428
3GDS-डाक सेवक
एकूण2428
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 
  1. 10वी उत्तीर्ण
  2. मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
अर्ज फी : 
  1. General/OBC/EWS: ₹100/-
  2. SC/ST/PWD/महिला: फी नाही.
वयोमर्यादा : 27 एप्रिल 2021 रोजी 18 ते 40 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
ई-फॉर्म : ई-फॉर्म विषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.