(India Post) महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये मुदतवाढ
बिहार आणि महाराष्टात एकूण 4368 ग्रामीण डाक सेवकांची (Gramin Dak Sevak) रिक्त पदे भरली जाणार होती आणि महाराष्टासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवून 26 मे ऐवजी 29 मे करण्यात आली होती. दरम्यान या तारखेमध्ये पुन्हा 12 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 जून 2021 हा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. यासाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार खाली देण्यात आलेल्या लिंकवर जाऊन भरतीची जाहिरात पाहू शकता.
https://mahampsc.co.in/latest-advertisements/maharashtra-postal-circle-recruitment-2021/