(ITI Job) आयटीआय पास उमेदवारांसाठी निघाली भरती; बिना परीक्षा मिळणार सरकारी नोकरी

जर तुम्ही 10 वी नंतर आयटीआय कोर्स केला असेल (ITI Course) तर तुम्हाला केंद्र सरकारी नोकरीची (Govt Jobs) संधी आहे. भारत सरकारची कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने आयटीआय अॅप्रेंटिस पदांसाठी (ITI Job vacancy) भरती काढली आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. (BEL Recruitment 2021: Bharat Electronics Limited (BEL) has invited applications for recruitment to the post of Apprentice Training for ITI Candidates.) For More Click the Below Link

https://www.lokmat.com/career/bel-recruitment-2021-applications-invited-apprentice-training-iti-candidates-a607/

Authorised Source : Lokmat.com

Leave A Reply

Your email address will not be published.