(MHT-CET) एमएचटी-सीईटी 2021 साठी अर्ज नोंदणीला सुरुवात

अर्ज नोंदणीला 8 जूनपासून सुरुवात

अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी 8 जूनपासून अर्जाची नोंदणी सुरु झाली आहे. अर्ज करण्यासाठीचा शेवटाचा दिवस हा 7 जुलै 2021 असेल. तशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन दिली आहे. अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांना https://mhtcet2021.mahacet.org या लिंकला भेट द्यावी लागेल.

https://www.tv9marathi.com/education/mht-cet-2021-registration-form-started-from-8-june-candidate-can-fill-form-on-mahacet-org-website-know-all-process-in-marathi-472712.html

Leave A Reply

Your email address will not be published.